आजचे कांदा बाजारभाव

आजचे कांदा बाजारभाव : (Onion Market Today) निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांद्याने यंदा शेतकऱ्यांना धक्का दिला असून भावात घसरण झाली आहे. दर दिवसाला पाचशे रुपयांनी घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याशिवाय कांद्याची आवकही वाढत असून, त्याचा परिणाम बाजारभावावरही होत आहे. आज राज्यभरातील पणन समित्यांमध्ये जवळपास ५२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कांदा सरासरी 1500 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जातो.

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/01/2024 आजचे कांदा बाजारभाव
कोल्हापूरक्विंटल492650025001500
अकोलाक्विंटल175120020001800
छत्रपती संभाजीनगरक्विंटल154930017001000
चंद्रपूर – गंजवडक्विंटल350175025002000
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल10924150022001850
साताराक्विंटल501150019001700
हिंगणाक्विंटल1250025002500
सोलापूरलालक्विंटल5304310032001400
येवलालालक्विंटल1200040015971350
धुळेलालक्विंटल55520018201400
लासलगावलालक्विंटल552550016631550
लासलगाव – विंचूरलालक्विंटल1050050016451525
जळगावलालक्विंटल49733001000950
धाराशिवलालक्विंटल3110011001100
नागपूरलालक्विंटल2300150020001875
सिन्नरलालक्विंटल301420016301350
सिन्नर – नायगावलालक्विंटल75450015261450
कळवणलालक्विंटल355060019001501
संगमनेरलालक्विंटल792220018001000
चांदवडलालक्विंटल1100060016111430
मनमाडलालक्विंटल450030015861400
सटाणालालक्विंटल407530016301400
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल327040014311250
पेनलालक्विंटल321300032003000
भुसावळलालक्विंटल2580012001000
यावललालक्विंटल750525910600
दिंडोरी-वणीलालक्विंटल3318145122911825
वैजापूरलालक्विंटल56080017001200
देवळालालक्विंटल414025017001550
उमराणेलालक्विंटल1350065117001450
पुणेलोकलक्विंटल1290360020001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल6180022002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल6475001400950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2100120016071450
कामठीलोकलक्विंटल3150025002000
कल्याणनं. १क्विंटल13200022002100
नागपूरपांढराक्विंटल1000160020001900
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1170030016811500
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल4914100022001600
सटाणाउन्हाळीक्विंटल65050022001525
आजचे कांदा बाजारभाव