Kusum Solar Pump List 2024: कुसुम सोलर पंप योजना नवीन यादी जानेवारी २०२४ प्रसिद्ध | जिल्हानिहाय यादी डाउनलोड करा

Kusum Solar Pump List 2024: कुसुम सोलर पंप योजना राज्यामध्ये 14 सप्टेंबर 2021 रोजी सुरू करण्यात आली. सदर योजनेमध्ये शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्याकरता 90% अनुदानावर सौर पंप दिले जातात. केंद्र सरकार मार्फत ही योजना देशभरामध्ये लागू आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2021 मध्ये अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांची निवड यादी ही महाऊर्जामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यादी विषयी माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये पाहणार आहोत. Kusum Solar Pump List 2024

Kusum Solar Pump List 2024: कुसुम सोलर पंप योजना नवीन यादी जानेवारी २०२४ प्रसिद्ध | जिल्हानिहाय यादी डाउनलोड करा

पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजना ही योजना “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर सुरू केलेली आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी अगोदर अर्ज भरला आहे अशा शेतकऱ्यांना अगोदर पंप बसवले जातील. आत्तापर्यंत कुसुम सोलर पंप योजनेच्या भरपूर याद्या प्रसिद्ध झालेले आहेत. आत्ताच जानेवारी 2024 ची नवीन यादी महाऊर्जा मार्फत जाहीर करण्यात आली. kusum solar beneficiary list

Kusum Solar Pump List 2024

आपण या पोस्टमध्ये जी यादी शेतकऱ्यांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देत आहे. या यादीमधील ज्या शेतकऱ्यांचे नावे आहेत अशा शेतकऱ्यांना 8 दिवसांमध्ये त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पेमेंट करण्याकरता मेसेज येण्याचा अंदाज आहे. Kusum Solar Yojana Eligible Farmer List 

ज्या शेतकऱ्यांनी फक्त 2021 मध्ये आपले अर्ज महाऊर्जा कडे सादर केलेले आहे अशाच शेतकऱ्यांची ही यादी उपलब्ध झालेली आहे. राज्यांमधील सर्व जिल्ह्यांची यादी आपण शेतकरी बांधवांना करता पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्याकरता उपलब्ध करून देत आहोत तरी शेतकरी बांधवांनी आपल्या जिल्ह्याची यादी डाऊनलोड करून यादी मध्ये आपले नाव तपासावे. कारण सर्वर अडचणीमुळे आपल्याला sms येत नाही.

Kusum Solar Pump List 2024
Kusum Solar Pump List 2024

कुसुम सोलर पंप योजना नवीन जानेवारी 2024 यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वरती क्लिक करा.

Leave a Comment