Budget 2024: LPG-FASTag पासून पैसे पाठवण्या पर्यंत; आज पासून देशात होणार हे 6 बदल

Budget 2024

Budget 2024: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या, गुरुवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातील तरतूदीमुळे देशात सहा मोठे बदल होणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याने याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. संसद मोठ्या घोषणा करू … Read more