Maratha Reservation: देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा : ‘या’ मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणार नाही

Maratha Reservation

Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला मंत्री छगन भुजबळ यांना अगदी स्पष्टपणे सांगायचे आहे की, राज्य सरकारने ओबीसींवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. खरे तर नोंदणीकृत व्यक्तींना प्रमाणपत्र मिळण्यात येणारी अडचण आम्ही दूर केली आहे. Devendra Fadnavis Big Statement About Maratha Reservation मराठा नेते मनोज जरांगेची पाटील यांच्या लढ्याला आज अखेर दणदणीत यश … Read more