Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी ज्या सग्यासोयऱ्यांसाठी आग्रह केला ते सगेसोयरे नेमके कोण? वाचा सरकारचा जीआर

Maratha Reservation

Maratha Reservation: गेल्या पाच महिन्यांपासून रस्त्यावर राहणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई जिंकली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई निर्णायक इशारा दिला आणि सरकारकडे (शिंदे सरकार) 13 मागण्याही केल्या. मात्र, वाशीतील गर्दी पाहून सरकारने एक पाऊल मागे घेत जरांगे पाटील यांची मागणी मान्य केली. तथापि, सर्वात काथ्यकूट कुणबी जात प्रमाणपत्रातील (Kunbi Caste Certificate) … Read more