Tur Market Today: आजचे तूर बाजारभाव

तुरीच्या भावात तेजीची संधी

Tur Market Today: कारंजा येथील व्यापारी प्रवीण साबू म्हणाले की, यावर्षी अवकाळी पावसामुळे तुरीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने बाजारभावाने तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने तूर दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरे व्यापारी बिहारी जयराज म्हणाले की, यंदाच्या खरीप हंगामात तुळशी पिकाला मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुरीची लोकप्रियता आहे. उत्पादनात मोठी घट झाल्याने येत्या काही दिवसांत तुरीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. अकोल्याला कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सर्वाधिक दहा हजारांचा भाव मिळाला. Tur Market Today Akola

Tur Market Today आजचे तूर बाजारभाव खालीलप्रमाणे

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/01/2024
अहमदनगरक्विंटल3077500100008750
राहूरी -वांबोरीक्विंटल209300100059700
पैठणक्विंटल18880195719251
हिंगोलीगज्जरक्विंटल6009300102509775
मुरुमगज्जरक्विंटल8128550101509350
सोलापूरलालक्विंटल189850097009400
जालनालालक्विंटल3889100100519400
अकोलालालक्विंटल22058605105509750
अमरावतीलालक्विंटल23768500100999299
धुळेलालक्विंटल73880588908820
जळगावलालक्विंटल19870097009500
मालेगावलालक्विंटल32401194009000
चोपडालालक्विंटल200910298369500
आर्वीलालक्विंटल1445870096009150
चिखलीलालक्विंटल690755098408695
बार्शीलालक्विंटल28850096009000
नागपूरलालक्विंटल45158500103009850
हिंगणघाटलालक्विंटल47818000103158800
अमळनेरलालक्विंटल200860096509650
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल63920097009600
जिंतूरलालक्विंटल45930094759400
मुर्तीजापूरलालक्विंटल6008980100059550
मलकापूरलालक्विंटल33208800104109500
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल27830097358700
तेल्हारालालक्विंटल8009300100009940
वरोरालालक्विंटल107805194258500
वरोरा-खांबाडालालक्विंटल2830085008400
औराद शहाजानीलालक्विंटल294945199019676
तुळजापूरलालक्विंटल45900098009500
सेनगावलालक्विंटल242910095009300
आष्टी-जालनालालक्विंटल16970097609750
नेर परसोपंतलालक्विंटल182794593008877
उमरखेड-डांकीलालक्विंटल120750078007600
पुलगावलालक्विंटल35900592709100
सिंदीलालक्विंटल56850093559050
सिंदी(सेलू)लालक्विंटल555880093009150
जळकोटलालक्विंटल638955599519721
दुधणीलालक्विंटल14539150100909620
उमरेडलोकलक्विंटल80750095008500
परांडालोकलक्विंटल4960097009600
जालनापांढराक्विंटल17047711105509800
बार्शीपांढराक्विंटल690900095009500
बार्शी -वैरागपांढराक्विंटल1987001001110000
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल66810098999306
बीडपांढराक्विंटल53850097309381
भोकरदनपांढराक्विंटल38800100009000
जामखेडपांढराक्विंटल699500100009750
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल5950095009500
गेवराईपांढराक्विंटल1509200101509900
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल113780099608701
देउळगाव राजापांढराक्विंटल4850090808800
औराद शहाजानीपांढराक्विंटल300935199519651
तुळजापूरपांढराक्विंटल55900098009500
आष्टी-जालनापांढराक्विंटल3976097609760
बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/01/2024 आजचे बाजार भाव तूर
सिल्लोडक्विंटल4870088008800
देवणीक्विंटल49940096009500
आष्टी- कारंजालालक्विंटल215820091708600
वाशिम तुरीचे भाव आजचे